वाढदिवस समारंभ - दि. २६/१०/२०१७

Shivnika Sansthan News

 

प्रिय भाविकहो / मित्रहो

(श्री सिध्द क्षेत्र श्री ईशान्येश्वर देवास्थान, मिरगांव ता सिन्नर)
श्री शिवनिका संस्थान,मिरगांव (सिन्नर )या संस्थानाचे अध्यक्ष, आदरणीय कँप्टन अशोककुमार खरात साहेब यांचा ५४ वा वाढदिवस
गुरूवार दिनांक- २६/१०/२०१७ रोजी सकाळी १०-०० वाजता
आपण आपले सर्व भाविकांच्यावतीने श्री सिध्द क्षेत्र श्री ईशान्येश्वर मंदिर; मिरगांव येथे साजरा करत आहोत,

यानिमित्त या दिवशी

१)देवाधिदेव श्री महादेव नित्यसेवा मार्गदर्शक (परीर्पुण माहीती पुस्तीकेचा ) प्रकाशन सोहला .
२) मंदिराचे नव्याने तयार केलेले संकेतस्थल (Website) चे प्रकाशन सोहला.
३) वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.

अशा या भरगच्च अशा कार्यक्रमास आपली ऊपस्थिती प्रर्थनीय आहे.
आपल्याला या समारंभास अवर्जुन यावयाचे आहे.

आपला स्नेहाभिलाषी
आवारे नामकर्ण
सरचिटणीस
श्री शिवनिका संस्थान,मिरगाव

2017-10-20

ऑन लाईन देणगी स्वीकारण्यात येईल.
RTGS Details
श्री शिवानिका संस्थान, मिरगाव
न्यास नोंदणी क्रमांक A-१०८७/नासिक - नोंदणी दिनांक १३/८/२००९

दि सारस्वत को-ऑप बँक लि.
शाखा - मुसळगाव, ता. सिन्नर
खाते क्रमांक (C/A No): 208100100000251
IFSC Code : SRCB0000208

देणगीसाठी संपर्क करा