जवळील तीर्थक्षेत्रे व पर्यटन स्थळे

श्री सिध्दक्षेत्र श्री ईशान्येश्वर मंदिर, मिरगांव ता.सिन्नर जि. नाशिक (महाराष्ट्र) येथे असुन या मंदिरापासुन फक्त २८ कि.मी. पूर्वेस श्री साईबाबांचे शिर्डी हे देवस्थान असुन तेथुन दक्षिणेस मनमाड - अहमदनगर महामार्गवर ७५ कि.मी. अंतरावर श्री शनि देवाचे श्री शनी शिंगनापुर ता.नेवासा जि.अहमदनगर हे देवस्थान आहे.

श्री सिद्ध ईशान्येश्वराचे मंदिरापासुन जवळील तीर्थक्षेत्रे व पर्यटन स्थळे (सर्व अंतरे किमी मध्ये)

नासिक रोड रेल्वे स्टेशन - ५८ कि.मी.

मनमाड रेल्वे स्टेशन - ९५ कि.मी.

पुणे शहर - २३० कि.मी.

मुंबई शहर विमानतळ - २३० कि.मी.

श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय शिर्डी विमानतळ - २० कि.मी.

श्री क्षेत्र त्रंबकेश्वर (कुंभमेळा स्थळ) १०० कि.मी.

श्री क्षेत्र पंचवटी नाशिक (कुंभमेळा स्थळ) ७० कि.मी.

श्री सप्तश्रृंगी गड वणी - १२० कि.मी.

गंगापुर धरण - ८५ कि.मी.

भंडारदरा धरण (रंधाफॉल) - ७० कि.मी.

पक्षी अभयारण्य, नांदुरमधमेश्वर - २५ कि.मी.

ऑन लाईन देणगी स्वीकारण्यात येईल.
RTGS Details
श्री शिवानिका संस्थान, मिरगाव
न्यास नोंदणी क्रमांक A-१०८७/नासिक - नोंदणी दिनांक १३/८/२००९

दि सारस्वत को-ऑप बँक लि.
शाखा - मुसळगाव, ता. सिन्नर
खाते क्रमांक (C/A No): 208100100000251
IFSC Code : SRCB0000208

देणगीसाठी संपर्क करा