श्री सिद्ध क्षेत्र श्री ईशान्येश्वर मंदिरात साजरे होणारे वार्षिक उत्सव
श्री सिध्दक्षेत्र श्री ईशान्येश्वर मंदिर हे सिध्द मंदिर असल्याने व हे मंदिर जनकल्यानार्थ निर्माण केले असल्याने या मंदिरात देवाधिदेव महादेव श्री भगवान शंकराचे संबधात साजरे होणारे वर्षातील सर्व उत्सव मोठ्या दिमाखदार सोहळ्यात मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने साजरे केले जातात. साजरे होणारे वार्षिक उत्सव पुढील प्रमाणे--
१) माघ कॄष्ण १४ - महाशिवरात्र.
२) श्रावण शुध्द/कॄष्ण - सर्व श्रावणी सोमवार
३) भाद्रपद शुध्द तॄतीया - हरितालीका
४) दिनांक १६ ऑगस्ट (मंदिराचा वर्धापन दिन)
५) प्रत्येक वर्षी येणाऱ्या सर्व सोमवती आमवस्या
दर महिन्याच्या आमावस्येला रात्री ९ वाजता शिव भजनाचे आयोजन करण्यात येते.